बाल शिवाजी शाळेच्या शिरपेचात आणखी एक हजेरी…चि. अर्णव भांबेरे अकोला विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत भारतातून दुसरा…

बाल शिवाजी शाळेतील इयत्ता 7 वीचा विद्यार्थी अर्णव रवींद्र भांबेरे याने विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) या राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान परीक्षेत संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक मिळवून अकोल्याचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचवला आहे. विशेष म्हणजे अर्णव हा हिमालयन मानांकन प्राप्त करणारा विदर्भातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. या यशामुळे त्याची निवड ISRO (इस्रो)च्या बाल वैज्ञानिक सदस्यत्वासाठी करण्यात आली असून, त्याला वर्षभरात ISRO

Read more

बाल शिवाजीच्या बाल वैज्ञानिकांची यशोभरारी!!!

बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक महामंडळातर्फे 2024 – 25 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित डॉ. होमी भाभा ‘बाल वैज्ञानिक व्हा’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या इयत्ता 9 वी चा आयुष गजानन जळमकर व इयत्ता 6 वी चा श्रीयश विनायक पाठक यांनी रौप्य पदक पटकावून बाल शिवाजी शाळेच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला आहे. आयुष, श्रीयश व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिकांचे

Read more

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित

शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023 स्पर्धेत सौ.अपेक्षा योगेश आवळे यांचा 6 ते 8 या गटातून सामाजिक शास्त्र या विषयात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक व 9 ते 10 या गटातून सामाजिक शास्त्र या विषयात तालुकास्तरावर प्रथम क्रमांकमा. शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदानआवळे टीचर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹👏🏻👏🏻👏🏻💐💐

Read more

नोएल स्कूल अकोला तर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धेतील विजयी विद्यार्थी…

•14 वर्षाखालील मुलींच्या गटात- 1) वीरा विजय महाजन वर्ग 6 वा टेबल टेनिस- प्रथम क्रमांक. •17 वर्षाखालील मुलींच्या गटात-  2) वृंदा विनोद इंगळे वर्ग 9 वा टेबल टेनिस -प्रथम क्रमांक 3) जानवी प्रकाश रेवस्कर वर्ग 4 था बुद्धिबळ -प्रथम क्रमांक 4) स्वराज देवानंद मोरे वर्ग 7 वा बुद्धिबळ द्वितीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन…

Read more

राष्ट्रीय सरस्वती मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उमरी,अकोला.येथे आयोजित दिनांक 29 नोव्हेंबर 2024 ला आंतरशालेय हस्ताक्षर स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील यशस्वी विद्यार्थी….

1) पायल दिनेश डामरे – वर्ग 5 वा प्रथम क्रमांक. 2) समृद्धी सुधीर भगत वर्ग 6 वा तृतीय क्रमांक. 3) श्रेया श्रीकांत वरोकार वर्ग 6 वा उत्तेजनार्थ. 4) अर्णव रवींद्र भांबेरे वर्ग 7 वा तृतीय क्रमांक. 5) राजस्वी नारायण शेगोकार वर्ग 8 वा प्रथम क्रमांक. 6) समृद्धी गजानन थोरात वर्ग 9 वा प्रथम क्रमांक. या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेची चमू आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत अव्वल….

स्व.शंकरलालजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ, खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल व कुतूहल संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित सायन्स मीट मध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. अकोल्यातील तसेच अकोल्या बाहेरील अनेक शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये सर्वोत्तम आठ चमूंची सायन्स क्विझ या स्पर्धेसाठी प्रथम निवड करण्यात आली. त्यानंतर पुढील आठ चमुंच्या पाच फेऱ्या मंचावर सादर करण्यात आल्या. त्यात वर्ग चौथीचा वरद

Read more

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित संस्कृत पाठांतर स्पर्धेत वर्ग आठवी ची श्रीविद्या स्वप्निल करंडे हिचा प्रथम, क्रमांक वर्ग तिसरीची शांभवी अभिषेक सोनगावकर व वर्ग पाचवी ची गिरीजा प्रसाद रानडे हिचा द्वितीय क्रमांक तसेच वर्ग सहावी ची रुपश्री दिनेश पांडव हिचा तृतीय क्रमांक आला………

या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षिकांचे व पालकांचे हार्दिक- हार्दिक अभिनंदन!!!!

Read more

जिजाऊ कन्या विद्यालय अकोला येथील आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत चि. निल लव्हाळे याचा वर्ग एक ते चार गटातून द्वितीय क्रमांक

आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत चि. निल लव्हाळे याचा वर्ग एक ते चार गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. निल व त्याच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन!

Read more

स्व. अण्णासाहेब देव स्मृती  प्रित्यर्थ आयोजित विविध स्पर्धांचे माझी बाळ शाळेत आयोजन.  

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ब्राह्मण सभा अंतर्गत माझी बाल शाळेने स्व.अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यंदा या स्पर्धचे हे २३ वे वर्ष होते. या स्पर्धा ३ गटांमध्ये घेण्यात येतात. यात ‘अ’ व ‘ब’ गटात चित्रकला स्पर्धा, स्मरणशक्ती, संस्कृत पाठांतर, मराठी व इंग्रजी  कविता पाठांतर स्पर्धा यांचा समावेश असतो तर ‘क’ गटात संस्कृत श्लोक पाठांतर, इंग्रजी कविता पाठांतर, बुद्धिबळ, निबंध, सामान्य ज्ञान या वर्षी समयस्फूर्त भाषण ही

Read more

वाचन संस्कृतीचा वारसा जपत राज्यस्तरीय वाचन स्पर्धेत बाल शिवाजी शाळेची तनुश्री दाभाडे प्रथम

कै.सिताराम नारायण देशपांडे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वाचन स्पर्धेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी तनुश्री केशवराव दाभाडे राज्यातून प्रथम आली आहे. या स्पर्धेसाठी वाचलेल्या पुस्तकाचा आशयाचा व्हिडिओ तयार करून पाठवायचा होता. तनुश्री ने सद्गुरु श्री वामनराव पै लिखित ‘ तूच आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार’ हे पुस्तक निवडले. मोजक्या शब्दात व सहज शैलीत व्हिडिओच्या माध्यमातून तिने पुस्तकाचा आशय स्पष्ट

Read more
1 2 3