वृक्षारोपण आणि वृक्षदिंडी
वृक्षारोपण : वनविभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात १ जुलै 2016 रोजी वृक्षारोपण मोहीम राबविली गेली . त्या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचा रोड व गुप्ते मार्ग येथे २० झाडांची रोपे लावली . तसेच विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली.
Read more