अभिनंदन चि. स्वराज समीर थोडगे! 🙏🌸

🎤 चिन्मय मिशन, अकोलाच्या वतीने आयोजित चिन्मय गीता पठण स्पर्धा – २०२५ 🎤 👑 बालगटात अकोल्यातील विविध शाळांच्या १८२ विद्यार्थ्यांचा सहभाग ✨ माझी बाल शाळेतील (के.जी.–१) चा विद्यार्थी चि. स्वराज समीर थोडगे  याने गीतेच्या १५ व्या अध्यायातील श्लोकांचे पठण करून 🏆 प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले! 💐 अभिनंदन स्वराज!💐

Read more

अकोला तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत बाल शिवाजी शाळा प्रथम

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद अकोला, महाराष्ट्र इंग्लिश टीचर असोसिएशन अकोला जिल्हा व श्री शिवाजी हायस्कूल, टाऊन ब्रँच अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील गट ‘अ’ मध्ये इयत्ता 7 वी मधील विद्यार्थी अद्वैत प्रविण गायकवाड व गट ‘ब’ मधून इयत्ता 9 वी मधील प्रणव सतीश नवले

Read more

अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ अकोला व प्रभात किड्स स्कूल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव जिल्हास्तरीय सेमिनार स्पर्धा मध्ये✨ आयुष गजानन जळमकर ✨याने द्वितीय पारितोषिक मिळवले असून विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. 🎉

या उत्तुंग यशाबद्दल आयुषचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!

Read more

महाराष्ट्र राज्य कराटे संघटनेशी संलग्न असलेली अकोला महानगर असोसिएशन तर्फे दिवेकर कराटे व्यायाम शाळा, जठारपेठ अकोला येथे कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 🥋✨

या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे 🥇 वर्ग 3 री – ज्ञानेश अमोल मराठे👉 (नऊ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक)🥇 वर्ग ६ वी – पद्मजा अमोल मराठे👉 (14 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक) 🥇 वर्ग ५ वी – श्रीहरी संजय आवारे👉 (१४ वर्षे आतील गटात प्रथम क्रमांक) या तिघांचीही छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता

Read more

राष्ट्रीय अंतरिक्ष दिवसानिमित्त शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या आणि इस्रो विज्ञान यात्रेसाठी निवड झालेल्या सौ.पूर्वा सोमण आणि सौ. शीतल थोडगे तसेच गिरिजा दळवी आणि अर्णव भांबेरे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐

Read more

जलतरण स्पर्धेत विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

अकोला येथे क्रीडा व युवकसेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत शिवराज योगेश सरप व आनंद बजरंग गावंडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरासाठी निवड मिळवली आहे. या यशामागे त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे शाळा परिवाराने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read more

टेबल टेनिस स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत.. 14 वर्षाखालील मुलींत वीरा अजय महाजन  17 वर्षाखालील मुलींत वृंदा विनोद इंगळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत विभागीय स्तरावर निवड मिळवली आहे. दोन्ही विजेत्या खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Read more

अनामवीरा गीत गायक स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचा प्रथम क्रमांक…

स्कूल ऑफ स्कॉलर्स तर्फे आयोजित अनामवीरा गीत गायक स्पर्धेत बाल शिवाजी शाळेने आपला उत्कृष्ट ठसा उमटवत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानिमित्त शाळेला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. गट ‘अ’ मध्ये केजी- 1 चा स्वराज समीर थोडगे याने प्रभावी सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळविला. गट ‘ब’ मधून बाल शिवाजी शाळेच्या खालील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला :गिरीजा प्रसाद रानडे, जीविका संतोष रामटेके, जान्हवी गणेश

Read more

तानसेन संगीत विद्यालयाचे शास्त्रीय संगीत परीक्षेत घवघवीत यश

अकोला – ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळा, जठारपेठ येथे कार्यरत असलेल्या तानसेन संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मिरज आयोजित शास्त्रीय संगीत परीक्षा 2025 मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम आणि प्रवेशिका पूर्ण या स्तरांमध्ये गायन व तबलावादन विषयात विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व विशेष योग्यता प्राप्त केली. प्रारंभिक गायन परीक्षेत यश मिळवणारे

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थिनींचे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत यश…

जळगाव (खान्देश) – महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेशी संलग्नित अकोला महानगर डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ व ३ जुलै २०२५ रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये अकोल्यातील ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Read more
1 4 5 6 7 8 12