महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे घवघवीत यश

जठारपेठ परिसरातील ब्राह्मण सभा संकुलांतर्गत असलेले बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थांनी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. नौरोसजी वाडीया महाविद्यालय पुणे तर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत वर्ग आठवीतून आस्था अभय अग्रवाल हिने राज्यातून १८ वे स्थान पटकावले तर प्रज्वल जगन्नाथ घोगले हा जिल्हयातून पहिला आला. तसेच हर्षल अमर गजभिये ,यश उज्वल खुमकर ,शैलजा प्रशांत लोहिया ,रमण उदय थत्ते यांनी विशेष
Read more