बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन संपन्न

शनिवार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा आगळा वेगळा कार्यक्रम बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांनी online सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनकार्य सानिका संगवई हिने आपल्या इंग्रजी भाषणातून विशद केले तर ऋचा देशपांडे हिने माशेलकरांच्या आयुष्याला भावे सर यांच्यामुळे कशी कलाटणी मिळाली या विषयीची
Read more