एम.टी.एस. ( जळगांव ) परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे सुयश
एम टी एस जळगांव यांच्या तर्फे २०२०-२०२१ या सत्रात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वर्ग ७ वी ची संस्कृती विनायक पाठक हिने अकोला केंद्रातून प्रथम क्रमांक व राज्यातून व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच या परीक्षेत अकोला केंद्रातून वर्ग २ री तील प्रथमेश दिनेश भटकर प्रथम क्रमांक, वरदा विक्रांत कुळकर्णी व्दितीय क्रमांक, सर्वस्वी
Read more