बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्साहात संपन्न–
दिनांक 26/08/2024 रोजी शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन वर्ग तिसरीच्या विद्यार्थिनी श्रावणी नावकार व आनंदी कुलकर्णी यांनी केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या मा.शैलजा विजय अंधारे यांचे स्वागत ओजस्वी देशमुख हिने पुष्प देऊन केले. सर्वप्रथम आज ‘गोकुळात रंग खेळतो हरी’ही गवळण सादर करण्यात आली. त्यानंतर पर्यावरण हा सजीवांसाठी अनमोल ठेवा असल्याने तो
Read more