बाल शिवाजी शाळेत अविष्कार स्नेहसंमेलन उत्साहात
ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे श्री.सचिव मोहन गद्रे, कार्यकारणी सदस्या सौ. अनघा देव, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळच्या सत्राची सुरुवात ‘डम डम डम डम डमरू बाजे…’ ह्या
Read more