विद्यार्थी विज्ञान मंथन वैज्ञानिक स्पर्धेमध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार यांच्या तर्फे विद्यार्थी विज्ञान मंथन वैज्ञानिक स्पर्धा २०२३-२४ वर्ग ६ व १० साठी घेण्यात येते. ही परीक्षा तीन स्तरावर घेण्यात येते. या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.या स्पर्धेच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या दुसऱ्या फेरीसाठी वर्ग ६ वी चा अंशुमन धनंजय धोत्रे जिल्ह्यातून १ ला, राज्यातून ४ था, अधिराज मंगेश मुरूमकार जिल्ह्यातून ३ रा, राज्यातून २२ वा, वर्ग ७ वी
Read more