Arnav Bhambere of standard 7 th has been selected for National level camp in VVM exam.
He has secured second position in the second round of the same.
Read moreव्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे!
He has secured second position in the second round of the same.
Read more
राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत इयत्ता आठवीची वेदश्री गोतमारे हिने सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. वेदश्रीचे व तिच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन.💐💐💐💐
Read more
विदर्भ विज्ञान उत्सव २०२४-२५ जुबली हायस्कूल इथे आयोजित करण्यात आला होता त्यात रांगोळी स्पर्धेत आपल्या शाळेची विद्यार्थीनी आस्था धाये हिचा दुसरा क्रमांक आला , सन्मानार्थी तिला ट्रॉफी रोख रक्कम ३०० आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले …. आस्था चे खूप खूप अभिनंदन. ….💐💫
Read more
यशस्वी विद्यार्थी :-वर्ग 3 रा : कैवल्य चैतन्य कुलकर्णी प्रथम क्रमांकवर्ग 5 वा : तन्मय सचिन ताडे प्रथम क्रमांकवर्ग 6 वा : श्रेयश विनायक पाठक प्रथम क्रमांकवर्ग 10 वा : अंजली अजय कराळे प्रथम क्रमांकसर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. विश्वनाथ गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा
Read moreगणेशोत्सवाचे निमित्त साधून दि.२४ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी नंद गणपती संग्रहालय, मोथा, चिखलदरा; ब्राह्मण सभा, अकोला. अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाडूच्या मातीपासून गणपती निर्मिती’ स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये ४०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ‘अ’ गटातून पार्थ सतरकर, स्वरा भालतिलक, ओम शेगोकार ‘ब’ गटातून मयुरेश चिलात्रे, पूजा पवार, आस्था
Read moreविज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार यांच्या तर्फे विद्यार्थी विज्ञान मंथन वैज्ञानिक स्पर्धा २०२३-२४ वर्ग ६ व १० साठी घेण्यात येते. ही परीक्षा तीन स्तरावर घेण्यात येते. या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.या स्पर्धेच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या दुसऱ्या फेरीसाठी वर्ग ६ वी चा अंशुमन धनंजय धोत्रे जिल्ह्यातून १ ला, राज्यातून ४ था, अधिराज मंगेश मुरूमकार जिल्ह्यातून ३ रा, राज्यातून २२ वा, वर्ग ७ वी
Read moreस्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या वर्ग ७ च्या विद्यार्थीनींच्या विज्ञान प्रकल्पाची विभागीय स्तरावर निवडण्यात आली आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. ३० नोव्हेंबरला online पद्धतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरणात एकूण ३९ प्रकल्पांचा समावेश होता. ३९ पैकी ५ प्रकल्पांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली. त्यामध्ये बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या प्रकल्पाची विभागीय स्तरावर निवड करण्यात
Read moreस्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेची वर्ग १० वीची विद्यार्थिनी कु. संस्कृती विनायक पाठक हिची अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या सादरीकरणाचा विषय ‘Millet a superfood or a diet fad’ हा आहे. या स्पर्धेतील प्रथम फेरीत तालुका स्तरावर ४४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात तिने प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर झालेल्या जिल्हा स्तरावर निवड फेरीत तिने २२ विद्यार्थ्यांमधून तिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला व
Read moreविद्याभारती विदर्भ अकोला तर्फे देशभक्तीपर समूहगीत गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील ३२ शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा ३ गटात आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या वर्ग १ ते ४ ‘अ’ या गटाने व्दितीय क्रमांक पटकावला. या गटात गिरीजा प्रसाद रानडे, यशस्वी सचिन तायडे, रोहिणी गणेश रौंदळे, शाल्मली विवेक देशपांडे, देवश्री दत्तात्रय कराळे, ईशा आशिष बक्षी, अन्वया
Read more