अकोला जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या गणित संबोध व गणित प्रज्ञा परीक्षा 2024-25 मध्ये बाल शिवाजी शाळेचे उज्वल यश…..
अकोला जिल्हा गणित अध्यापक मंडळ, अकोला यांच्या वतीने आयोजित गणित संबोध परीक्षा 2024-25 मध्ये बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा गौरव वाढविला आहे. या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीतील तन्मय सचिन ताडे याने अकोला शहरातून प्रथम क्रमांक मिळवून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीतील ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के हिने देखील प्रथम क्रमांक पटकावला आहे. लावण्या ललित
Read more