बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे MTS परीक्षेत दैदिप्यमान यश!
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अंतर्गत वाडिया कॉलेज पुणे तर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या 14 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनती, चिकाटी आणि शिक्षिकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले आहे. वर्ग आठवीची वेदश्री विशाल बकाल हीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक, आदिनाथ श्रीपाद पुसेगावकर याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक तर ऐश्वर्या
Read more