अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात बाल शिवाजीची संस्कृती पाठक हिची राज्यस्तरासाठी निवड
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेची वर्ग १० वीची विद्यार्थिनी कु. संस्कृती विनायक पाठक हिची अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या सादरीकरणाचा विषय ‘Millet a superfood or a diet fad’ हा आहे. या स्पर्धेतील प्रथम फेरीत तालुका स्तरावर ४४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात तिने प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर झालेल्या जिल्हा स्तरावर निवड फेरीत तिने २२ विद्यार्थ्यांमधून तिने व्दितीय क्रमांक प्राप्त केला व
Read more