समर्थ भारत अभियान आयोजित राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचे उज्ज्वल यश…..

समर्थ भारत अभियान तर्फे आयोजित राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत ब्राह्मण सभा अंतर्गत कार्यरत बाल शिवाजी शाळा, जठारपेठ अकोला येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धेत क गटातून इयत्ता दुसरीतील कु. अमृता सचिन कराळे हिने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तिच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल तिला ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच ड गटातून चि. ज्ञानेश अमोल मराठे

Read more

राज्यस्तरीय चित्र व शिल्पकला स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचा राज्यात प्रथम क्रमांक 🎉

डॉ. भाऊसाहेब देशमुख आर्ट अकादमी, अमरावती आयोजित राज्यस्तरीय चित्र व शिल्पकला स्पर्धा व प्रदर्शन २०२६ मध्ये ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ येथील कलाशिक्षिका कु. राधा बाबुराव कात्रे यांनी विद्यार्थी विभागातून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा व संस्थेचा लौकिक वाढविला आहे. अमरावती येथे दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय भव्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

Achievement Alert: Bal Shivaji High School Shines!

We are incredibly proud to announce the grand success of our students in the competition organized by the Avani Foundation during the “Indian Knowledge System Exhibition” (भारतीय ज्ञान महोत्सव). Our students displayed exceptional talent and won top honors for the school! FIRST PRIZE (Cash Award: Rs. 3,000/-& Certificates) Model Name: Pascal’s Triangle and Mount Meru Students: Aryan Gajanan Jaybhaye &

Read more

खंडेलवाल शाळेत आंतरशालेय “मनाचे श्लोक” पाठांतर स्पर्धेत माझी बाल शाळेचे यश….

खंडेलवाल शाळेत दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी आंतरशालेय “मनाचे श्लोक” पाठांतर स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ब्राह्मण सभा अंतर्गत माझी बाल शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.केजी–टू गटातून लावण्या नेमाडे हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. फुलवाडी गटातून कविशा इंगळे हिने प्रभावी सादरीकरण केले, तर फुलवाडी गटातील आरुष खेडकर याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच रमा देशपांडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक

Read more

वक्तृत्व स्पर्धेत वल्लरी रेलकरचे उज्ज्वल यश….

पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थिनी वल्लरी श्रीकांत रेलकर हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सदर स्पर्धेसाठी वल्लरीने “Is AI a Threat to Human Creativity?” (कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी सर्जनशीलतेस धोका आहे का?) या विषयावर प्रभावी, मुद्देसूद व

Read more

दि. 4 जाने. 2026 रोजी खंडेलवाल सरस्वती शिशु मंदिर शाळा अकोला येथे आंतरशालेय मनाचे श्लोक व सूर्यनमस्कार स्पर्धेत बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…………

अकोला येथील खंडेलवाल सरस्वती शिशु मंदिर येथे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर व सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले मनाचे श्लोक आंतरशालेय पाठांतर स्पर्धेत नर्सरी गटात कविशा इंगळे हिने द्वितीय क्रमांक, तर रमा देशपांडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. के.जी.–१ व के.जी.–२ गटात लावण्या

Read more

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे यश….

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे यशब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत वर्ग सहावीतील १३ व वर्ग नववीतील १० विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय फेरी (प्रात्यक्षिक परीक्षा) साठी पात्रता मिळविली आहे.ही प्रतिष्ठित स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची

Read more

Abacus Fest 2025-26 राष्ट्रीय स्तरावर अवनीश मंगेश देशमुखचा प्रथम क्रमांक

ऑल न्यू लिट्ल जीनियस आयोजित 20th National Level Open Abacus Competition – Abacus Fest 2025-26 मध्ये बाल शिवाजी शाळा,जठारपेठ, अकोला येथील वर्ग ३ री चा अवनीश मंगेश देशमुख याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. अवनीशने आपल्या अचूक वेगवान गणनेच्या कौशल्याने राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत अभिमानास्पद यश संपादन केले आहे.

Read more

लोकमत महा गेम – महाराष्ट्रातील पहिली आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचा विजय

लोकमत महा गेम या महाराष्ट्रातील पहिल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग प्रकारात बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थिनींनी शानदार कामगिरी केली. 30 किलो वजन गटात अभिज्ञा राहुल इंगळे हिने प्रथम क्रमांक, तर 38 किलो वजन गटात आराध्या सचिन बोरसे हिने प्रथम क्रमांक मिळवत शाळेचा गौरव वाढविला. दोन्ही विजेत्या विद्यार्थिनींचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले.

Read more

‘राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय, विदर्भस्तरावर प्रथम! बाल शिवाजीच्या अर्णव रवींद्र भांबेरे चे अभिमानास्पद यश’…

अर्णव भांबेरेचे राज्य व विदर्भ पातळीवर उल्लेखनीय यशब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेचा विद्यार्थी अर्णव रवींद्र भांबेरे याने मराठी विज्ञान परिषद आयोजित ‘मोबाईलपासून मैदानाकडे’ या विज्ञान निबंध स्पर्धेत विदर्भस्तरावर प्रथम तर राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट यश मिळवले. यावर्षी विद्यार्थी गटात राज्यभरातून 872 व विभागीय स्तरावरून 369 निबंध प्राप्त झाले होते. अर्णवच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अविनाश देव, सचिव

Read more
1 2 3 5