समर्थ भारत अभियान आयोजित राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचे उज्ज्वल यश…..
समर्थ भारत अभियान तर्फे आयोजित राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत ब्राह्मण सभा अंतर्गत कार्यरत बाल शिवाजी शाळा, जठारपेठ अकोला येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धेत क गटातून इयत्ता दुसरीतील कु. अमृता सचिन कराळे हिने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तिच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल तिला ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच ड गटातून चि. ज्ञानेश अमोल मराठे
Read more