‘राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय, विदर्भस्तरावर प्रथम! बाल शिवाजीच्या अर्णव रवींद्र भांबेरे चे अभिमानास्पद यश’…
अर्णव भांबेरेचे राज्य व विदर्भ पातळीवर उल्लेखनीय यशब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेचा विद्यार्थी अर्णव रवींद्र भांबेरे याने मराठी विज्ञान परिषद आयोजित ‘मोबाईलपासून मैदानाकडे’ या विज्ञान निबंध स्पर्धेत विदर्भस्तरावर प्रथम तर राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट यश मिळवले. यावर्षी विद्यार्थी गटात राज्यभरातून 872 व विभागीय स्तरावरून 369 निबंध प्राप्त झाले होते. अर्णवच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अविनाश देव, सचिव
Read more