अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात बालशिवाजी शाळेच्या मानसी अरुण राऊत हिची विभागीय स्तरावर निवड
दि.२८-८-२०१७ रोजी प्रभात किड्स येथे जिल्हा स्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तालुका स्तरीय प्राथमिक फेरीत १३ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली होती. त्यामध्ये अकोला तालुक्यातील प्रथम क्रमांक बालशिवाजी च्या मानसी अरुण राऊत हिने पटकावला. या विज्ञान मेळाव्याचा विषय स्वच्छता अभियान – विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका असा होता. या स्पर्धेच्या जिल्हास्तरीय आयोजनामध्येही प्रथम क्रमांक बालशिवाजी च्या मानसी अरुण
Read more