डॉ. सी. व्ही. रमण परीक्षा यामध्ये बाल शिवाजी शाळा जठारपेठ,अकोला येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय भरारी..
आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी वेगळे करण्याची आवड असते, त्यातील काही विद्यार्थी हे खरोखर जिज्ञासू असतात. बाल शिवाजी शाळेतील अशीच संशोधक वृत्ती जोपासणारी समृद्धी हरिश्चंद्र काळंके हिने जनसेवा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा प्रतिष्ठान अहमदनगर आयोजित डॉ. सी. व्ही रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत राज्यातून प्रथम स्थान प्राप्त केले आहे तर इयत्ता आठवीची वेदश्री विशाल बकाल हिने राज्यातून तृतीय स्थान प्राप्त
Read more