गणित विषयाची कार्यशाळा: प्रा. नीरज राठी
गणित विषयाची कार्यशाळा : ३० जुलै २०१६ रोजी प्रा. नीरज राठी यांनी सर्व गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षिकासाठी गणित विषयाची कार्यशाळा घेतली.
Read moreव्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे!
गणित विषयाची कार्यशाळा : ३० जुलै २०१६ रोजी प्रा. नीरज राठी यांनी सर्व गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षिकासाठी गणित विषयाची कार्यशाळा घेतली.
Read more
रोबोटिक्स कार्यशाळा : २३ जुलै २०१६ रोजी प्रा.विद्यासागर यांनी रोबोटिक्स विषयाची विध्यार्थ्यासाठी कार्यशाळा घेतली . ह्यामध्ये वर्ग ८ व ९ चे विद्यार्थी सहभागी झाले होते.
Read more
वृक्षारोपण : वनविभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात १ जुलै 2016 रोजी वृक्षारोपण मोहीम राबविली गेली . त्या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचा रोड व गुप्ते मार्ग येथे २० झाडांची रोपे लावली . तसेच विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली.
Read more