बाल शिवाजी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदिपक यश
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे मार्च २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक (इ.आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे एकूण ५० विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले असून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. वर्ग ८ वी च्या संस्कृती विनायक पाठक हिने जिल्ह्यातून १ ली तर राज्यातून १० वी येण्याचा बहूमान मिळवला आहे. पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत
Read more