भावपूर्ण-श्रद्धांजली

आपल्या शाळेतील वर्ग ६ची विद्यार्थिनी राजवी विजय महाजन हिचे रविवार दि. १२/१२/२०२१ रोजी दुःखद निधन झाले आहे. तिला बाल शिवाजी परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
व्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे!