पर्यावरण पूरक ‘ माझा गणपती ‘ उपक्रम संपन्न
स्थानिक जठारपेठ बाल शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या रक्षणाची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने शाळेत शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन मंगळवार १२/ ९/ २०२३ रोजी करण्यात आले होते. हा उपक्रम शाळेच्या सहशिक्षिका सौ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमात वर्ग ५ ते ८ चे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी गणेश
Read more