बाल शिवाजी प्राथमिक शाळेचे गायन स्पर्धेत यश…
🏆 हार्दिक अभिनंदन! 🏆
स्कूल ऑफ स्कॉलर्स तर्फे आयोजित
अनामवीरा आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा
शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
🥇 गट अ – प्रथम क्रमांक
स्वराज समीर थोडगे – केजी २
🥈 गट ब – समूहगीत-वर्ग 5वा– द्वितीय क्रमांक
सहभागी विद्यार्थी :
- मधुरा राजेश भांडे
- आर्या अभिजीत शेगावकर
- पलक मिलिंद लांडे
- ओजस्वी पराग देशमुख
- स्वरा प्रफुल्ल वरोकार
- शांभवी अभिषेक सोनगावकर
- आनंदी अनिल कुलकर्णी
- भार्गव अनिल भगत
🎶 संगीत साथ
तबला साथ : समर्थ विजय ढोरे
हार्मोनियम वादक : सौ. सरोज जोशी
तबलावादक : श्री. प्रशांत कोरान्ने
🌟 सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🌟
आपल्या सुरेल सादरीकरणातून देशभक्तीची भावना जागृत करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक कौतुक!
💐 हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
