बाल शिवाजी शाळेत महिषासुरमर्दिनी स्तोत्र सामूहिक पठण ……

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक जगतापगड स्थिर बाल शिवाजी शाळेत माझ्याशी माध्यमिक स्तोत्राचे सामाजिक पठाण करण्यात आले भारतीय संस्कृती मातृ शक्तीला पवित्र असतात आहे देवी भगवती दुर्गा हे साक्षात शक्ति रूपात सर्व सस्तीत आहे दुर्गेच्या या शक्ति रूपांची सर्व स्त्री पुरुषांमध्ये अधिष्ठान असतेच केवळ या शक्तीचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणे संयमतून नियंत्रण मिळवणे हेच खरे नवरात्री पूजन होय. संकटातून मार्ग दाखवणाऱ्या दुर्गेचे रूप रुद्र रूपाचे शौर्याचे वर्णन करणारे स्तोत्र म्हणजे महिषासुरमर्दिनी स्तोत्र. ही भारतीय संस्कृती जपत शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक पठण केले.