कोठारी कॉन्व्हेंट तर्फे घेण्यात आलेली The Brijlal Biyani International School Science & Technology Meet 2024-25 मध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…
यशस्वी विद्यार्थी :-
वर्ग 3 रा : कैवल्य चैतन्य कुलकर्णी प्रथम क्रमांक
वर्ग 5 वा : तन्मय सचिन ताडे प्रथम क्रमांक
वर्ग 6 वा : श्रेयश विनायक पाठक प्रथम क्रमांक
वर्ग 10 वा : अंजली अजय कराळे प्रथम क्रमांक
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. विश्वनाथ गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा सदस्य, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.