विद्यार्थी विज्ञान मंथन २०२५–२६ मध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…..
विज्ञान व तंत्रज्ञान विकास विभाग, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) २०२५–२६ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत निलय नरेन निखाडे व तन्मय सचिन ताडे यांची राज्यस्तरावर निवड झाली असून, अर्णव रवींद्र भांबेरे याची थेट राष्ट्रस्तरीय कॅम्पसाठी निवड झाल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिकांचे खूप खूप अभिनंदन![]()
![]()
![]()
व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा……
