स्व. अण्णासाहेब देव स्मृति प्रित्यर्थ विविध आंतरशालेय स्पर्धां

स्व .अण्णासाहेब देव स्मृति प्रित्यर्थ विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या मध्ये विविध शाळांतील जवळपास ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यातील पाठांतर , चित्रकला , स्मरणशक्ती , बुद्धिबळ , निबंध स्पर्धेत शाळेने प्रथम स्थान पटकावीत बाजी मारली. तसेच २९ सप्टेबर २०१६ रोजी स्व .अण्णासाहेब देव स्मृति प्रित्यर्थ ‘तंत्र विज्ञानाच्या युगातही सण पारंपारिक पद्धतीने साजरे करायला हवेत/नकोत ‘ या विषयावर वादविवाद स्पर्धेत ११
Read more