बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा जठारपेठ, अकोला. येथील क्रीडा शिक्षक श्री. खुशाल शंकरराव डोंगरे यांना आदर्श व कृतिशील शिक्षक पुरस्कार…….

बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा जठारपेठ, अकोला. येथील क्रीडा शिक्षक श्री. खुशाल शंकरराव डोंगरे यांना आदर्श व कृतिशील शिक्षक पुरस्कार 8 सप्टेंबर 2024 ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग आणि डॉ. रणजीत पाटील (माजी राज्यमंत्री) यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
Read more