क्रीडा क्षेत्रातील सुयश 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला तर्फे  जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  त्यामध्ये आपल्या शाळेचा दर्शन विजय काकड वर्ग ७ वा  विद्यार्थ्याला द्वितीय क्रमांक मिळाला असून त्याची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.  त्याचे खूप अभिनंदन व  कौतुक !!

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या क्रिकेट चमुचे विभागीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन

अकोला जिल्हा महानगर अंतर्गत कोविड-19 नंतर जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली असून त्या स्पर्धेमध्ये स्थानिक बाल शिवाजी माध्यमिक शाळा जठारपेठ येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन असून या चमूची निवड विभागीय स्तराकरिता निवड करण्यात आली आहे.  बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनासह सांस्कृतिक कथा क्रीडा गुणांच्या विकासावर विशेष लक्ष दिले जाते. Covid-19 च्या प्रादुर्भावात केवळ ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे कुठल्याही

Read more

Sports Achievements

Divisional selection in ‘Power lifting’ Shrikant Rajesh Dhanokar, class 10 State level selection for ‘Table tennis’ Manasi Mahesh Dabare, class 5 National level selection for ‘Kabaddi’ Akanksha Arun Ingole, class 8 National level selection for ‘Pistol shooting’ Nishant Sanjay Ghogre, class 10 National level selection for ‘Karate’ Shubhankar Umesh Rele, class 5 International level selection for ‘Karate’ Sumit Ganesh Giri,

Read more
1 2 3