अवंती दीपक बांबलकरचा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत द्वैपदरी सुवर्ण विजय….
बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला. येथील अवंती दीपक बांबलकर हिने ‘महाराष्ट्र राज्य कराटे ६ वी चॅम्पियनशिप २०२५-२६’ मध्ये विलक्षण कामगिरी करत दोन सुवर्णपदके मिळवून राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. महाराष्ट्र अॅमेच्युअर कराटे असोसिएशन आयोजित व NKF कराटे-डो फेडरेशन ऑफ इंडिया मान्यताप्राप्त ही स्पर्धा दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे पार पडली.२९ नोव्हेंबर रोजी
Read more