बाल शिवाजी शाळेत स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत संस्थेचेसंस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘ भारत- काल, आज आणि उद्या ‘ हा विषय होता. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. गजानन मालोकार व सौ. अश्विनी गोरे यांनी केले. सर्वप्रथम शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे यांनी केले. शहरातील १२ शाळेतील विद्यार्थी
Read more