माझी बाल शाळेत विविध स्पर्धा संपन्न….
दिनांक -28 व 29/09/2024 रविवार रोजी ब्राह्मण सभा अंतर्गतमाझी बाल शाळेने स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.यंदा या स्पर्धेचे 27 वे वर्षे होते या स्पर्धा तीन गटात घेण्यात येतात. यामध्ये अ व ब तसेच क या गटांचा समावेश असतो. अ व ब गटात अनुक्रमे स्मरणशक्ती,चित्रकला, संस्कृत,पाठांतर,मराठी कविता, व इंग्रजी कविता या स्पर्धा घेण्यात येतात.
तसेच क गटात संस्कृतपाठांतर, बुद्धिबळ,सामान्यज्ञान, निबंध स्पर्धा यांचा समावेश असतो. यावर्षी 27 शाळांचे एकूण618 विद्यार्थी सहभागी झाले होते. या झालेल्या स्पर्धांकरिता परीक्षक म्हणून लाभलेल्या सौ सोनल थत्ते,सौ वैशाली फडणीस, सौ ज्योती कवडे, श्री जितेंद्र अग्रवाल,सौ. आकांशा देशमुख, सौ खोडकुंभे, सौ गावपांडे लाभल्या होत्या.या स्पर्धेमध्ये विजयी झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत…
अ गट (इंग्रजी कविता)
- निधी महेश शर्मा- जुबली इंग्लिश स्कूल प्रथम क्रमांक,
- अधिराज तुषार फुंडकर – माझी बाल शाळा, द्वितीय क्रमांक,
- अविका पर्वतकार – प्रभात किड्स स्कूल उत्तेजनार्थ,
- खुश कृष्णकांत सरदार कोठारी कॉन्व्हेंट स्कूल – उत्तेजनार्थ,
संस्कृत पाठांतर
- संकर्षण चैतन्य कुळकर्णी माझी बाल शाळा – प्रथम क्रमांक ,
- अक्षदा महेश कथले प्रभात स्किड्स स्कूल – द्वितीय क्रमांक ,
- श्रेयांश संदीप वाडेकर मा रेणुका प्राथमिक मराठी शाळा,
- ओजस्वी ऋषिकेश डिगोळे मा रेणुका मराठी प्राथमिक शाळा,
स्मरणशक्ती स्पर्धा
- सानवी प्रवीण कांगटे SOS प्रथम क्रमांक ,
- रुद्र अशोक लोडाम विवेकानंद प्राथमिक स्कूल-द्वितीय क्रमांक,
- मल्हार रमेश चिंचे फुलपाखरू मराठी प्राथमिक शाळा उत्तेजनार्थ ,
- कृष्णा नितेश सोगाडे विवेकानंद प्राथमिक शाळा – उत्तेजनार्थ,
मराठी कविता स्पर्धा
- रिया विठ्ठल नायसे विवेकानंद प्राथमिक शाळा- प्रथम क्रमांक ,
- निधी अशोक पवार माझी बाल शाळा – द्वितीय क्रमांक ,
- कार्तिकी नरेंद्र भटकर ज्ञानदीप कॉन्व्हेंट – उत्तेजनार्थ ,
- शिविका अंकित बोरेकर स्वामी विवेकानंद – उत्तेजनार्थ ,
ब गट (इंग्रजी कविता)
- निवी निखिल मिटकरी प्रभात किड्स स्कूल – प्रथम क्रमांक,
- प्रभू भूषण भागवत बाल शिवाजी शाळा – द्वितीय क्रमांक ,
- अनिशा अग्रवाल SOS-उत्तेजनार्थ ,
- रेशम सदानंद कावना प्रभात किड्स स्कूल – उत्तेजनार्थ
संस्कृत पाठांतर
- ईशान अश्विन तिवारी प्रभात किड्स स्कूल – प्रथम क्रमांक,
- आदिनाथ सारंग सोमन बाल शिवाजी शाळा – द्वितीय क्रमांक,
- रेवती पटके म्हाळसा नारायणी स्कूल उत्तेजनार्थ ,
- हृदया भागवत प्रभात किड्स स्कूल उत्तेजनार्थ
स्मरणशक्ती स्पर्धा
- गौरी मयूर झास्कर SOS स्कूल प्रथम क्रमांक,
- श्रेणीत अंबुलकर उत्तमचंद रा.कॉन्व्हेंट द्वितीय क्रमांक,
- दिव्यांका देवकते – SOS स्कूल बिर्ला उत्तेजनार्थ,
- देवांश संकेत रामागरे बाल शिवाजी शाळा – उत्तेजनार्थ
वेशभूषा स्पर्धा
- नील अनिल लव्हाळे बाल शिवाजी शाळा प्रथम क्रमांक
- हर्षाली प्रवीण खाने वाले खंडेलवाल शाळा द्वितीय क्रमांक
- ध्रुव आशिष मसणे बाल शिवाजी शाळा – उत्तेजनार्थ,
- अक्षिता आकाश जेरवानी कोठारी कॉन्व्हेंट – उत्तेजनार्थ,
मराठी कविता
- चिरंतनी चंद्रकांत चव्हाण बाल शिवाजी शाळा – प्रथम क्रमांक,
- उन्नती इंगोले SOS स्कूल द्वितीय क्रमांक,
- नारायणी आनंद जोशी प्रभात किड्स – उत्तेजनार्थ ,
- मनस्वी सोनल कुमार देशमुख जी.डी. प्लॅटिनम शाळा- उत्तेजनार्थ
क गट समय स्फूर्ती भाषण स्पर्धा
- स्वरूपा थोरात SOS शाळा हिंगणा रोड प्रथम क्रमांक,
- समर्थ विजय ढोरे बाल शिवाजी प्राथमिक शाळा – द्वितीय क्रमांक,
- अवनी आशुतोष डाबरे आर.डी.जी. पब्लिक स्कूल – उत्तेजनार्थ,
- क्रीशा परेश विराणी कोठारी कॉन्व्हेंट- उत्तेजनार्थ,
संस्कृत पाठांतर
- विभूती चिंतामणी कुळकर्णी खंडेलवाल माध्यमिक शाळा – प्रथम क्रमांक ,
- भार्गवी जयंत कुलकर्णी बाल शिवाजी शाळा – द्वितीय क्रमांक ,
- शर्विल पियुष सावजी प्रभात किड्स – उत्तेजनार्थ ,
- राजवी निलेश महाजन विवेकानंद शाळा – उत्तेजनार्थ,
बुद्धिबळ स्पर्धा
- प्रीत नरेंद्र नकले प्रभात किड्स- विजेता ,
- ओम नंदकिशोर पाचपोर एमराल्ड स्कूल –उपविजेता,
- समर्थ गावंडे SOS शाळा हिंगणा रोड – उत्तेजनार्थ ,
- रेयांश चांडक कोठारी कॉन्व्हेंट – उत्तेजनार्थ,
सामान्य ज्ञान स्पर्धा
- मुकुंद दीपक भट कोठारी कॉन्व्हेंट – प्रथम क्रमांक,
- अभिश्री विवेक खपली बाल शिवाजी शाळा द्वितीय क्रमांक,
- विहान प्रकाश गवई जुबली शाळा – उत्तेजनार्थ,
- अवनी डांबरे आर.डी.जी. पब्लिक स्कूल – उत्तेजनार्थ,
निबंध स्पर्धा
- आर्या गजानन शेंडकर बाल शिवाजी शाळा – प्रथम क्रमांक,
- आरुष प्रदीप कुमार गवई SOS शाळा हिंगणा रोड द्वितीय क्रमांक ,
- मयंक महेश मोहोड खंडेलवाल इंग्लिश शाळा उत्तेजनार्थ ,
- आदर्श उमेश वाघ SOS शाळा कौलखेड – उत्तेजनार्थ,
इंग्रजी निबंध
- श्रुतिका सतीश मेश्राम जुबली इंग्लिश स्कूल – प्रथम क्रमांक ,
- शर्विल चंद्रेश अग्रवाल डी.ए.व्ही.कॉन्व्हेंट द्वितीय क्रमांक,
- अर्णव अंकुश सित्रे जुबली इंग्लिश स्कूल – उत्तेजनार्थ,
- स्वरा सुधीर चव्हाण बाल शिवाजी शाळा – उत्तेजनार्थ,
संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश देव सर सचिव श्री मोहन गद्रे सर , शाळा समिती सदस्य सौ अनघाताई देव , त्याचप्रमाणे माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता जळमकर मॅडम, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. प्रत्येक स्पर्धेचे विजयी स्पर्धकांना स्पर्धा संपल्याबरोबर स्पर्धेच्या पाहुण्यांकडून बक्षिसे प्रदान करण्यात आली.