अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आयोजित विविध स्पर्धा
दर वर्षी स्व.अण्णासाहेब देव यांच्या स्मृती प्रित्यर्थ माझी बाल शाळा विविध स्पर्धांचे आयोजन करते.या स्पर्धा अ,ब आणि क या तीन गटात घेण्यात येतात यात अनुक्रमे K.G.1व K.G.2,वर्ग १ व २ आणि वर्ग ३ व ४ चे विद्यार्थी सहभागी होतात.अ गटासाठी ब गटासाठी पाठांतर स्पर्धा,स्मरणशक्ती स्पर्धा,चित् रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात तर क गटासाठी बुद्धिबळ स्पर्धा, निबंध स्पर्धा,सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केल्या जातात. अ आणि ब गटाच्या पाठांतर स्पर्धेकरिता कोठारी कॉन्व्हेंटच्या संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ.ममता शर्मा या प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून लाभल्या होत्या. तर क गटाचे पाठांतर स्पर्धेचे परीक्षण सौ.माया देशमुख यांनी केले.
अ गट पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक स्वराली वानखडे (विवेकानंद संस्कार केंद्र),व्दितीय क्रमांक अखिलेश वैद्य(माझी बाल शाळा),तर उत्तेजनार्थ सृष्टी असोलकर(ज्युबिली इंग्लिशस्कूल), सारांश जाजू(कोठारी कॉन्व्हेंट),जाई पाटील(फुलपाखरू मराठी प्रा.शाळा).स्मरणशक्ती स्पर्धा प्रथम शांभवी सुदामे (माझी बाल शाळा),व्दितीय क्रमांक मानस जयस्वाल (विवेकानंद प्रा. स्कूल),तर उत्तेजनार्थ स्वरूप जाधव (विवेकानंद संस्कार केंद्र),विधी गोळे (कोठारी कॉन्व्हेंट),नुपूर खाडे (माझी बाल शाळा).चित्रकला स्पर्धा प्रथम शर्वरी म्हैसने (माझी बाल शाळा),व्दितीय क्रमांक प्रणाली गुजर (विवेकानंद संस्कार क्रेंद्र),तर उत्तेजनार्थ तनिशा गुट्टे(विवेकानंद संस्कार केंद्र),दिलशान इंगळे (फुलपाखरू म.प्रा.शाळा),समृद्धी भगत (माझी बाल शाळा). ब गट पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक तनू कुळकर्णी (SOS बिर्ला शाखा ),व्दितीय क्रमांक संस्कृती हलवणे (विवेकानंद प्रा.स्कूल),तर उत्तेजनार्थ आदिती रत्नाळीकर (SOS),कस्तुरी देशपांडे ,अनुष्का राऊत (बाल शिवाजी प्रा.शा.),स्मरणशक्ती स्पर्धा प्रथम क्रमांक ईशिका ठाकूर ( SOS कौलखेड शाखा),व्दितीय क्रमांक अंश यादव (SOS बिर्ला),तर उत्तेजनार्थ भक्ती घाटोळे (म्हाळसा नारायणी प्रा.शाळा ),आनंदी सरप (बाल शिवाजी प्रा.शाळा.) , श्रीश गणोजे (विवेकानंद प्रा.इं स्कूल).चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक कनिश शिरसाट(जी.डी.प्लॅटिनम स्कूल),व्दितीय क्रमांक सिया बजाज (ज्युबिली इंग्लिश स्कूल),तर उत्तेजनार्थ प्राची बढे (SOSबिर्ला ),वेदश्री बकाल(बाल शिवाजी प्रा.शाळा),ईश्वरी गौंणकर (खंडेलवाल इं.प्रा.स्कूल ). या सर्व विजयी स्पर्धकांना सौ .ममता शर्मा व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चोपडे व सौ.अग्रवाल टीचर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
क गट पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक गार्गी गाडगीळ (बाल शिवाजी प्रा.शाळा),व्दितीय क्रमांक स्वरश्री नागपूरकर (खंडेलवाल इं.प्रा.स्कूल),तर उत्तेजनार्थ अथर्व ठाकरे (ज्युबिली इंग्लिश स्कूल), अर्णवी महाशब्दे (बाल शिवाजी प्रा.शाळा),गौरी जोशी (उत्तमचंद राजेश्वर कॉन्व्हेन्ट ).सामान्य ज्ञान स्पर्धा प्रथम गार्गी भावसार (बाल शिवाजी प्रा.शाळा),व्दितीय क्रमांक स्मित देवहाते (कोठारी कॉन्व्हेंट),तर उत्तेजनार्थ समृद्धी काळंके (बाल शिवाजी प्रा.शाळा),प्रियांशा रुंगटा (कोठारी कॉन्व्हेंट), सक्षम बेदरकर (बाल शिवाजी प्रा.शाळा), बुद्धिबळ स्पर्धा विजेता देवांशी गावंडे (कोठारी कॉन्व्हेंट), उपविजेता मिष्टी अग्रवाल (माउंट कार्मेल), उत्तेजनार्थ अखिलेश कुकडे (ज्युबिली इंग्लिश स्कूल), अनुराग शेगोकार (खंडेलवाल म.प्रा.स्कूल ) या स्पर्धेकरीता श्री. जितेंद्र अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. निबंध स्पर्धा (मराठी) प्रथम क्रमांक गायत्री लांडे (SOSबिर्ला ),व्दितीय क्रमांक समृद्धी मोकळकर (बाल शिवाजी प्रा.शाळा),तर उत्तेजनार्थ अनुराग शेगोकार (खंडेलवाल म.प्रा.स्कूल ), निबंध स्पर्धा (इंग्रजी) प्रथम क्रमांक सारंग काळे (ज्युबिली इंग्लिश स्कूल),व्दितीय क्रमांक जान्हवी चौधरी (कोठारी कॉन्व्हेंट).उत्तेजनार्थ अबीर गंगाखेडकर (बाल शिवाजी प्रा.शाळा), अथर्व पवार (विवेकानंद प्रा.इं स्कूल), जिया भरतीया (कोठारी कॉन्व्हेंट), क गटाच्या या सर्व विजयी स्पर्धकांना गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री
जयंती आयोजित
कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष श्री. दादासाहेब देव व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. विनायकजी क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चोपडे व सौ.अग्रवाल टिचर व इन्चार्ज सौ.उपासने व सहशिक्षिका या सर्वांचे सहकार्य लाभले.