वाचन कसे करावे? October 28, 2016 दिनांक २२ ते २५ ऑक्टोबर या काळात शिक्षिका सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या . यातील डॉ नितीन ओक यांनी वाचन कसे करावे या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले. वाचन कसे करावे वाचन कसे करावे Activities