स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आयोजित विविध स्पर्धांचे माझी बाळ शाळेत आयोजन.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ब्राह्मण सभा अंतर्गत माझी बाल शाळेने स्व.अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यंदा या स्पर्धचे हे २३ वे वर्ष होते. या स्पर्धा ३ गटांमध्ये घेण्यात येतात. यात ‘अ’ व ‘ब’ गटात चित्रकला स्पर्धा, स्मरणशक्ती, संस्कृत पाठांतर, मराठी व इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धा यांचा समावेश असतो तर ‘क’ गटात संस्कृत श्लोक पाठांतर, इंग्रजी कविता पाठांतर, बुद्धिबळ, निबंध, सामान्य ज्ञान या वर्षी समयस्फूर्त भाषण ही स्पर्धा नव्याने आयोजित करण्यात आली होती. यावर्षी २३ शाळांचे एकूण ४५४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे –
अ गट
संस्कृत पाठांतर स्पर्धा प्रथम – शांभवी शैलेश कुलकर्णी – माझी बाल शाळा,व्दितीय – ओवी मंगेश नालाट – ज्ञानदर्पण इंग्लिश प्रा. स्कूल,
उत्तेजनार्थ – परिधी प्रफुल्ल काळणे – माझी बाल शाळा,उत्तेजनार्थ – गार्गी सोळंके – प्रभात प्रि. प्राय.स्कूल
English Verse Recitation – प्रथम – नायशा हेमंत अग्रवाल – कोठारी कॉन्व्हेंट,व्दितीय – जिया जयकिशन यादव – ज्युबिली इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ – श्रेया रितेश डोईफोडे – स्कूल ऑफ स्कॉलर्स,उत्तेजनार्थ – प्रणवी विशाल लोणे – स्कूल ऑफ स्कॉलर्स
मराठी कविता पाठांतर स्पर्धा – प्रथम – मोहित वाकोडे – जी. डी. प्लॅटिनम स्कूल,व्दितीय – आस्था विक्रमसिंग देशमुख – कोठारी कॉन्व्हेंट
उत्तेजनार्थ – हर्ष प्रफुल लोहित – माझी बाल शाळा,उत्तेजनार्थ – ओवी धोत्रे – प्रभात किड्स
स्मरणशक्ती स्पर्धा – प्रथम – आरोह राहुल भालतिलक – माझी बाल शाळा, व्दितीय – शिवण्या भरकर – फुलपाखरू शाळा,
उत्तेजनार्थ – अजिंक्य माळी – खंडेलवाल इंग्लिश स्कूल, उत्तेजनार्थ – वैभवी पोटे – माझी बाल शाळा
चित्रकला स्पर्धा – प्रथम – प्रियल योगेश मोरे – स्वामी विवेकानंद संस्कार केंद्र,व्दितीय – श्रीवांशी काळे – खंडेलवाल ज्ञान मंदिर
उत्तेजनार्थ – सानवी भातकुले – प्रभात किड्स, उत्तेजनार्थ – अनन्या शामल देशमुख – स्वामी विवेकानंद संस्कार केंद्र
ब गट
English Verse Recitation- प्रथम – श्रावणी निलेश नावकार – बाल शिवाजी प्राथमिक शाळा,व्दितीय – अनुजा आतिश जाजू – कोठारी कॉन्व्हेंट
उत्तेजनार्थ – इंद्रायणी योगेश वाघमारे – बाल शिवाजी प्राथमिक शाळा,उत्तेजनार्थ – तिर्था गोपाळ धबाले – प्रभात किड्स
संस्कृत पाठांतर स्पर्धा- प्रथम – नारायणी आनंद जोशी – प्रभात किड्स,व्दितीय – शर्विल पियुष सावजी – प्रभात किड्स
उत्तेजनार्थ – निहिर जितेंद्र जोशी – बाल शिवाजी प्राथमिक शाळा,उत्तेजनार्थ – केयूर पराग दिगंबर – ज्युबिली इंग्लिश स्कूल
मराठी कविता पाठांतर स्पर्धा – प्रथम – अनुश्री धीरज पाटील – बाल शिवाजी प्राथमिक शाळा,व्दितीय – अन्वेषा गणेश तळोकार – प्रभात किड्स
उत्तेजनार्थ – आदिनाथ सारंग सोमण – बाल शिवाजी प्राथमिक शाळा,उत्तेजनार्थ – अद्वय अतुल वानखेडे – उत्तमचंद राजेश्वर कॉन्व्हेंट
स्मरणशक्ती स्पर्धा – प्रथम – आनंदी अनिल कुलकर्णी – बाल शिवाजी प्राथमिक शाळा,व्दितीय – माऊली मंगेश घाडगे – ज्ञानदीप कॉन्व्हेंट
उत्तेजनार्थ – शरयू राम लंके – उत्तमचंद राजेश्वर कॉन्व्हेंट,उत्तेजनार्थ – निल अनिल लव्हाळे – बाल शिवाजी प्राथमिक शाळा
चित्रकला स्पर्धा – प्रथम – रिंकू राऊत – डी. ए. व्ही. कॉन्व्हेंट, व्दितीय – आराध्या सतीश सुळे – बाल शिवाजी प्राथमिक शाळा
उत्तेजनार्थ – अभिमन्या गवई – जी. डी. प्लॅटिनम स्कूल,उत्तेजनार्थ – स्वराज जयंत महल्ले – विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल
क गट
बुद्धिबळ – प्रथम – अर्णव गोलोकार – प्रभात किड्स, व्दितीय – रेयांश श्रीश थोरात – पोतदार इंग्लिश स्कूल,
उत्तेजनार्थ – विक्रमादित्य पारडकर – प्रभात किड्स, उत्तेजनार्थ – कामना वोरा – प्रभात किड्स
संस्कृत पाठांतर स्पर्धा – प्रथम – देवश्री दत्तात्रय कराळे – बाल शिवाजी प्राथमिक शाळा,व्दितीय – सामवेद मडधे – जी. डी. प्लॅटिनम स्कूल
उत्तेजनार्थ – अद्वैत प्रवीण गायकवाड – बाल शिवाजी प्राथमिक शाळा,उत्तेजनार्थ – आर्या सारंग मुंजे – खंडेलवाल इंग्लिश स्कूल
मराठी निबंध स्पर्धा – प्रथम – सेहम सतीश ढेंगेकर – भारत विद्यालय,व्दितीय – रोहिणी गणेश रौंदळे – बाल शिवाजी प्राथमिक शाळा
उत्तेजनार्थ – ओम प्रशांत गावंडे – स्कूल ऑफ स्कॉलर्स,
इंग्रजी निबंध स्पर्धा – प्रथम – सुमिरन आनंद सोमानी – कोठारी कॉन्व्हेंट,व्दितीय -रिद्धी रितेश सांगळे – बाल शिवाजी प्राथमिक शाळा,
उत्तेजनार्थ – आयुश्री गाडे – म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूल,उत्तेजनार्थ – अनिरुद्ध अनिल गढीकर – विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल
सामान्य ज्ञान स्पर्धा – प्रथम – तन्मय सचिन ताडे – बाल शिवाजी प्राथमिक शाळा, व्दितीय – आदिश मयूर देशमुख – बाल शिवाजी प्राथमिक शाळा
उत्तेजनार्थ – प्रथमेश संजय भटकर – खंडेलवाल इंग्लिश स्कूल,उत्तेजनार्थ – ओजस विनोद डोंगरे – स्कूल ऑफ स्कॉलर्स
समयस्फूर्त भाषण स्पर्धा – प्रथम – आरव राहुल चिंचोळकर – कोठारी कॉन्व्हेंट, व्दितीय – ओवी निलेश डांगे – ज्युबिली इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ – अन्वया निलेश पाकदुने – बाल शिवाजी प्राथमिक शाळा,उत्तेजनार्थ – इरा आशिष बक्षी – बाल शिवाजी प्राथमिक शाळा
या सर्व स्पर्धांसाठी सौ. प्रिती गावपांडे, सौ. श्रद्धा वखरे, सौ. सोनल थत्ते, सौ. पुष्पकर्णी गढीकर, सौ. अंजली अग्निहोत्री, सौ. ज्योती हातेकर- कवडे, सौ. किर्ती खपली यांनी परीक्षण केले.बुद्धिबळ स्पर्धेसाठी परीक्षकम्हणूनश्री. जितेंद्र अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर , बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे व स्पर्धेला लाभलेल्या परीक्षक, पर्यवेक्षिका सौ. रागिणी बक्षी, कु. किरण मुरूमकर, सौ. भारती कुळकर्णी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.