विदर्भ विज्ञान उत्सव २०२४-२५
विदर्भ विज्ञान उत्सव २०२४-२५ जुबली हायस्कूल इथे आयोजित करण्यात आला होता त्यात रांगोळी स्पर्धेत आपल्या शाळेची विद्यार्थीनी आस्था धाये हिचा दुसरा क्रमांक आला , सन्मानार्थी तिला ट्रॉफी रोख रक्कम ३०० आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले ….
आस्था चे खूप खूप अभिनंदन. ….💐💫