राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित
शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023
स्पर्धेत सौ.अपेक्षा योगेश आवळे यांचा 6 ते 8 या गटातून सामाजिक शास्त्र या विषयात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक व 9 ते 10 या गटातून सामाजिक शास्त्र या विषयात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक
मा. शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
आवळे टीचर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹👏🏻👏🏻👏🏻💐💐
