बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न

शिक्षकांचे कार्यप्रति असणारे समर्पण त्यांच्या भूमिकेत गेल्यानंतरच कळते या शब्दात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाला आपल्या भावना व्यक्त केल्या स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन व अध्यापन कार्य स्वयंशासन या उपक्रमांतर्गत उत्तम रीतीने पार पाडले शिक्षकां प्रतिकृती व्यक्त करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ग दहावीचा विद्यार्थी अभिनव सोनी होतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल माहिती अनिश भाले यांनी सादर केली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यावर आनंदी सरक हिने प्रकाश टाकला शिक्षकां प्रतिकृती आपल्या भाषणातून सुप्रिया देशमुख यांनी व्यक्त केली. शिक्षकांचे कार्य पार पाडत असताना आलेले अनुभव व त्यांच्या कार्याचे महत्त्व कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिनव सोनी यांनी आपल्या मनोगत आतून व्यक्त केले निलेश देव मित्र मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये शाळेच्या सहभागाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता जळवूनकर व कीर्ती चोपडे यांचासत्कार माझ्या नवऱ्याची दिसते कार्यक्रमाला शाळेचे सचिव श्री मोहन गद्रे सहसचिव श्री नरेंद्र देशपांडे कार्यकारणी सदस्य सौ वैशाली देशपांडे मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सोनाक्षी दावेदार ने केले कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने करण्यात आली. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना भेट स्वरूपात पुस्तके देण्यात आली . श्री नरेंद्र देशपांडे सरांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना वाचनाद्वारे शिक्षकांनी आपले ज्ञान अध्ययवत ठेवावे असे सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.