बाल शिवाजी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदिपक यश  

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे मार्च २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक (इ.आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे एकूण ५०  विद्यार्थ्यांनी  राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय  गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले असून ते  शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.  वर्ग ८ वी च्या संस्कृती विनायक पाठक  हिने जिल्ह्यातून १ ली तर राज्यातून १० वी येण्याचा बहूमान मिळवला आहे. पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत जिल्हास्तरावर इयत्ता ५ वी चे २१ विद्यार्थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी चे २९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.     पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत इयत्ता वर्ग ५ वी तून जिल्हास्तरावर वेदश्री विशाल बकाल, प्रणव सतिश नवले, राजस्वी नारायण शेगोकार, ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के, लावण्या ललित वक्ते, पूर्वा सतिश भातखडे, आदित्य योगेश आवळे, रेवती रमण घोगरे, आदिनाथ श्रीपाद पुसेगांवकर, आस्था श्रीकृष्ण धाये, स्नेहल कैलास भाकरे, पयोष्णी प्रसाद देशमुख, टिना अनुप्रताप जयराज, आर्यन गजानन जायभाये, अदिती अजय देशमुख, आर्या ज्ञानेश्वर अवारे, पार्थ विजय रेचे, अनुजा राजेंद्र काशिद, अर्श सचिन शिरभाते, गौराली प्रविण लांडे, अथर्व अमोल जोशी या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.   पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी च्या जिल्हास्तरावर संस्कृती विनायक पाठक, अदिती ज्ञानेश्वर तराळे, रुजुता रमण घोगरे, राघवेंद्र शिवाजीराव देशमुख, मृदुला अविनाश देशमुख, संदेश ज्ञानेश्वर खडसे, युवराज आनंद गोदे, अथर्व विनोद काळपांडे, सोहम भास्कर भिवटे, अवनी किरण देशपांडे, अनन्या श्रीकांत महल्ले, अथर्व जगन्नाथ घोगले, आर्या दत्तात्रय कराळे, संचित ओमप्रकाश देशपांडे, विवेक दिनेश सोळंके, शिशिर हेमंत शांडिल्य, ईश्वरी राजाराम म्हैसनेनिरल नरेन निखाडे, सानिका प्रशांत उकंडे, अर्पिता प्रविण ढोरे, श्रीहरी सुरेश राऊत, ऋषिकेश सुरेश कलोरे, वैष्णवी रवी चिरडे,श्लोक संजय धोत्रे, दिप्तांशू सुनिल ठाकरे, सानिका विजय घोगरे, कात्यायनी शिरीष कडू, जान्हवी श्रीकृष्ण तायडे, रोहन विलास बेले या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.  

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.मोहन गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई देव,शाळा समिती सदस्य,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगिता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्ती चोपडे, तसेच सर्व शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.