बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा पर्यावरण संरक्षण उपक्रम
दिनांक 30/07/2024 रोजी पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांतर्गत डॉ. श्री. हर्षवर्धन देशमुख यांची कार्यशाळा विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आली.
