टेबल टेनिस स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत..
14 वर्षाखालील मुलींत वीरा अजय महाजन
17 वर्षाखालील मुलींत वृंदा विनोद इंगळे
यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत विभागीय स्तरावर निवड मिळवली आहे.
दोन्ही विजेत्या खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!
