चिन्मयची विभागीय स्तरावर निवड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला जिल्हा महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत आयोजित करण्यात आली त्यामध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी चिन्मय चंद्रकांत चव्हाण वर्ग ८ वा यांची विभागीय स्तरावर निवड असून तो अमरावती येथे सहभागी होणार आहे.
पुढील वाटचालीकरता त्याला खूप शुभेच्छा !!
