क्रीडा क्षेत्रातील सुयश
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला तर्फे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आपल्या शाळेचा दर्शन विजय काकड वर्ग ७ वा विद्यार्थ्याला द्वितीय क्रमांक मिळाला असून त्याची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
त्याचे खूप अभिनंदन व कौतुक !!