अभिनंदन चि. स्वराज समीर थोडगे! 🙏🌸
🎤 चिन्मय मिशन, अकोलाच्या वतीने आयोजित चिन्मय गीता पठण स्पर्धा – २०२५ 🎤
👑 बालगटात अकोल्यातील विविध शाळांच्या १८२ विद्यार्थ्यांचा सहभाग
✨ माझी बाल शाळेतील (के.जी.–१) चा विद्यार्थी चि. स्वराज समीर थोडगे याने गीतेच्या १५ व्या अध्यायातील श्लोकांचे पठण करून
🏆 प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले!
💐 अभिनंदन स्वराज!💐
