१० वेस्टन झोन रायफल शुटिंग चॅम्पियन – २०२३
मुंबई येथे झालेल्या १० वेस्टन झोन रायफल शुटिंग चॅम्पियन – २०२३ या स्पर्धेत आपल्या शाळेचा विद्यार्थी चिन्मय चंद्रकांत चव्हाण वर्ग ९ वा याची राष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली असून केरळ राज्यामध्ये तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या खेळात तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुढील वाटचली करिता संस्थेकडून व शाळेकडून चिन्मयला खूप खूप शुभेच्छा.
