स्वातंत्रदिन: ध्वजारोहण

स्वातंत्रदिन: या वर्षी पासून माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम येणाऱ्या विध्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे शाळेने ठरविले . आणि या अभिनव कल्पनेला मूर्त रूप देऊन जान्हवी अविनाश बोर्डे  माध्यमिक शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या  विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच लायन्स क्लब अकोला व इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला तर्फे घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतही यश प्राप्त केले .