वाचन कसे करावे?
दिनांक २२ ते २५ ऑक्टोबर या काळात शिक्षिका सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या . यातील डॉ नितीन ओक यांनी वाचन कसे करावे या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले.
- वाचन कसे करावे
- वाचन कसे करावे
व्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे!