राष्ट्रीय सरस्वती मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उमरी,अकोला.येथे आयोजित दिनांक 29 नोव्हेंबर 2024 ला आंतरशालेय हस्ताक्षर स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील यशस्वी विद्यार्थी….
1) पायल दिनेश डामरे – वर्ग 5 वा प्रथम क्रमांक.
2) समृद्धी सुधीर भगत वर्ग 6 वा तृतीय क्रमांक.
3) श्रेया श्रीकांत वरोकार वर्ग 6 वा उत्तेजनार्थ.
4) अर्णव रवींद्र भांबेरे वर्ग 7 वा तृतीय क्रमांक.
5) राजस्वी नारायण शेगोकार वर्ग 8 वा प्रथम क्रमांक.
6) समृद्धी गजानन थोरात वर्ग 9 वा प्रथम क्रमांक. या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन..
