महाराष्ट्र राज्य कराटे संघटनेशी संलग्न असलेली अकोला महानगर असोसिएशन तर्फे दिवेकर कराटे व्यायाम शाळा, जठारपेठ अकोला येथे कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 🥋✨
या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे
🥇 वर्ग 3 री – ज्ञानेश अमोल मराठे
👉 (नऊ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक)
🥇 वर्ग ६ वी – पद्मजा अमोल मराठे
👉 (14 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक)
🥇 वर्ग ५ वी – श्रीहरी संजय आवारे
👉 (१४ वर्षे आतील गटात प्रथम क्रमांक)
या तिघांचीही छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झालेली आहे
त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐👏
