Activities

‘आहार शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम करतो’ — डॉ. दिशा पंडित  

आपल्या देशात वेदकालपासून योगपरंपरा सुरु आहे. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक विकासासाठी योगाभ्यास खूप आवश्यक आहे. सध्याच्या धावपळीच्या, तणावपूर्ण, व्यस्त दिनचर्येत योग साधनेला वेळ देणे अत्यंत  गरजेचे

बाल शिवाजी शाळेच्या आजी आजोबा मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. श्रीकांत पडगिलवार व सौ.गौरी पडगिलवार हे आजी आजोबा लाभले. सरस्वती पुजन व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची

शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वची प्रेरणा भावी पिढीने घ्यावी –  मा.गायत्री देशमुख   

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्याने बाल शिवाजी शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलताना ‘ शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व कार्याची प्रेरणा भावी पिढीने घ्यावी. राष्ट्रहिताचा विचार करून देशकार्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेतसेचइतिहासातील गौरवशाली परंपरा

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

स्थानिक जठारपेठ स्थित  बाल शिवाजी शाळेत 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या